राज्य

Ramdas Athavale shivsena bjp politics maharashtra

रामदास आठवलेंनी पुन्हा घातली शिवसेनेला ‘ही’ साद!

शिर्डी। लखीमपूर प्रकरणात मोदी सरकारला बदनाम करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे. मात्र तो आम्ही उधळून लावणारच अशी भूमिका मांडताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेला ‘अजूनही वेळ आहे,आपले नुकसान करायचे नसेल तर अजून वेळ गेलेली नाही’ अशा शब्दात पुन्हा साद घातली आहे.  शिर्डीत आलेल्या रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेला ही  साद घातली. […]

रामदास आठवलेंनी पुन्हा घातली शिवसेनेला ‘ही’ साद! Read More »

sharad pawar bjp ncp maharashtra politics The income tax department raided

… जनतेनेच ‘त्यांना’  वेडे ठरवले: शरद पवार 

सोलापूर। ज्यांच्या हाती  सत्ता आहे, त्यांच्याकडून सत्तेचा होणारा दुरुपयोग सर्व जनतेला आता दिसत आहे.  मला ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती; मात्र जनतेने त्यांना वेडे ठरवले.अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली.  ते म्हणाले, नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी

… जनतेनेच ‘त्यांना’  वेडे ठरवले: शरद पवार  Read More »

Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

प्रियंका गांधी यांना भाजप व योगी आदित्यनाथ का घाबरतात?

मुंबई|उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे​. ​ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा निषेध करताना पटोले यांनी हा आरोप केला आहे​. ​ पटोले

प्रियंका गांधी यांना भाजप व योगी आदित्यनाथ का घाबरतात? Read More »

bjp congress ncp politics Pune Municipal Election 2022

तत्कालीन मोदी लाट… आता  पुण्यात  कुणाची बिकट ‘वाट’!

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपने चार सदस्य प्रभागरचना आणली आणि भाजपचे पुणे महानगरपालिकेत  ९८ नगरसेवक निवडून आले. पण त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कामी आली. मोदी लाटेवर स्वार होत भाजपमधील अनेकजण अनपेक्षितरित्या  निवडून आले. केवळ भाजपच्या चिन्हावर अनेकांना एकप्रकारे ‘ लॉटरी’च  लागली. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षातील अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले.  

तत्कालीन मोदी लाट… आता  पुण्यात  कुणाची बिकट ‘वाट’! Read More »

Our role is to give reservation to OBC community, for which the state government has unanimously drafted a law. The ordinance has also been signed by the governor; However, if this law is not upheld in the High Court, the Supreme Court, then municipal elections can be held immediately. Therefore, Deputy Chief Minister Ajit Pawar has given a warning not to be ignorant. Besides, the elections will be held in a three-member ward system.

राष्ट्रवादीचा ‘ तो’ निर्णय जिल्हा पातळीवरच होणार: अजित पवार 

पुणे। राज्यात सध्या  राष्ट्रवादी, काँग्रेस , शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांची कमी अधिक प्रमाणात ताकद असते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हापातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिली.  ते म्हणाले,स्थानिक पातळीवर  कोणाशी आघाडी करायची याबाबतचे अधिकार राष्ट्रवादीकडून त्या- त्या जिल्ह्यांतील नेत्यांना  देण्यात येतात.  राज्यात काही जिल्ह्यात व शहरात कुठे काँग्रेसची ,कुठे

राष्ट्रवादीचा ‘ तो’ निर्णय जिल्हा पातळीवरच होणार: अजित पवार  Read More »

maharashtra politics ncp bjp Chhagan Bhujbal Maharashtra Sadan or the construction of RTO office NCP President Sharad Pawar

… त्यामुळेच मंत्रिमंडळात वरचा क्रमांक: छगन भुजबळ 

जळगाव |महाराष्ट्र सदन असो किंवा आरटीओ कार्यालयाचे बांधकाम,त्यात कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम झालेले नव्हते मात्र मला नाहक त्यात अडकवण्यात आले. भाजपचे सरकार असताना माझ्याविरोधात जे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले,त्यावर निकाल देताना न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दोषारोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे,ही  बाब माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहे,अशी प्रतिक्रिया अन्न  व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी

… त्यामुळेच मंत्रिमंडळात वरचा क्रमांक: छगन भुजबळ  Read More »

Our role is to give reservation to OBC community, for which the state government has unanimously drafted a law. The ordinance has also been signed by the governor; However, if this law is not upheld in the High Court, the Supreme Court, then municipal elections can be held immediately. Therefore, Deputy Chief Minister Ajit Pawar has given a warning not to be ignorant. Besides, the elections will be held in a three-member ward system.

आगामी निवडणुकांमध्ये ​न​व्या चेहर्‍यांना संधी​:​अजित पवार

पुणे| आगामी जिल्हा परिषद​,​ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये​ नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल​,​ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.​ मांजरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजित दत्तात्रय घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन​  उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.​त्याप्रसंगी ते बोलत होते. ​  ​यावेळी ​अजित पवार म्हणाले​,​ आम्ही खासदार​,​ आमदार​

आगामी निवडणुकांमध्ये ​न​व्या चेहर्‍यांना संधी​:​अजित पवार Read More »

maharashtra politics shivsena ncp sharad pawar congress

संघर्ष पेटला:​राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून

मुंबई​।​ औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे​. ​ त्यातच आता ​ राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्षही पेटला आहे​.​ शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली​. ​ राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला​. ​ त्यामुळे पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत​.

संघर्ष पेटला:​राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून Read More »

Congress's objection: relief to the government instead of the common consumers because of the decrease in inflation! New Delhi Congress has objected to the latest inflation figures. Moreover, only wholesalers and the government are 'benefiting' from falling prices of essential commodities. It is also directly alleged that the customers are not getting any benefit.

कर नाही त्याला डर कशाला​:​ नाना पटोले

मुंबई|केंद्रात ब्लॅकमेलिंग करणारे सरकार आहे. ​ईडी आणि सीबीआयचा ​वापर कसा केला जात आहे हे ​संपूर्ण  देश बघतोय​. ​ कर नाही त्याला डर कशाला अशी ​ महाविकास आघाडीची भूमिका आहे​. ​ जनतेचे प्रश्न सोडवण्याची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे​,​ अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ​मांडली.  भाजपच्या रडारवर काँग्रेसचे नेते आहेत​ या इशाऱ्याच्या  पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. महाविकास आघाडी सरकारमधील केवळ शिवसेना

कर नाही त्याला डर कशाला​:​ नाना पटोले Read More »

BJP leader Chandrakant Patil: All MLAs go to Ajit Pawar without going to Matoshri

कोल्हापुरी चप्पल ​​दाखवणे सो​पे, ईडीला फेस करणं कठीण​!​ 

पुणे |कायद्याची लढाई कायद्याने लढा​. कोल्हापुरी चपलेने लढू नका​. कोल्हापुरी चप्पल दाखवणे सो​पे  आहे​. ईडीला फेस करणं कठीण आहे​. ​ तोंडाला फेस येईल असा टोला भाजपचे​  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे​. ​ मुश्रीफ यांच्यावर ​ भाजप नेते ​किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे​. ​ हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना

कोल्हापुरी चप्पल ​​दाखवणे सो​पे, ईडीला फेस करणं कठीण​!​  Read More »

error: Content is protected !!