MNS’s reply to Jitendra Awhad:भोंगा, मस्जिद, मुसलमान असे ऐकले की अंगात येते!
ठाणे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकार आणि भाजप (BJP) एकमेकांवर टीकेच्या तोफा डागत आहेत. या विषयावरून गृहनिर्माण मंत्री जिंतेंद्र आव्हाड(Housing Minister Jitendra Awhad) यांनीही राज ठाकरेंवर तोंडसुख घेतले मात्र त्यावरून मनसे नेते आता आक्रमक झाले आहेत. […]
MNS’s reply to Jitendra Awhad:भोंगा, मस्जिद, मुसलमान असे ऐकले की अंगात येते! Read More »










