राज्य

Lok Sabha Election 2024 NCP SATARA

Lok Sabha Election 2024: आता  सातारा हेच अजित पवारांचे लक्ष्य, ३ मार्चला महामेळावा!

मुंबई। भर पावसात भाषण करून साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांनी  बापमाणूस’ कसा असतो याचा दाखला दिला. आता त्याच साताऱ्यात पक्षाच्या विभाजनानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Ajit Pawar’s Nationalist Congress party) महामेळावा होणार आहे. ३ मार्चला होणाऱ्या या महामेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024} रणशिंग फुंकण्याचा निर्धार आता …

Lok Sabha Election 2024: आता  सातारा हेच अजित पवारांचे लक्ष्य, ३ मार्चला महामेळावा! Read More »

Shirur Lok Sabha Constituency Dr. Amol Kolhe NCP Sharad Chandra Pawar Party

Jayant Patil: ‘शिरूर’ मधून डॉ. अमोल कोल्हे ‘लोकसभा’ लढणार! 

 मतदारांच्या घरात जावून पेट्रोल, गॅस महागला हे सांगा : कार्यकर्त्यांना आवाहन  पुणे।आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बूथ कमिट्या सक्षम करा. बूथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपणच आपली फसवणूक करून घेतो, असा त्याचा अर्थ होतो. गर्दी जमणे, माणसे गोळा होणे, हे महत्वाचे असून निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचणारे सैन्य नसेल तर पक्षाच्या प्रचाराला तळागळापर्यंत पोहचविण्याची क्षमता कमी …

Jayant Patil: ‘शिरूर’ मधून डॉ. अमोल कोल्हे ‘लोकसभा’ लढणार!  Read More »

Pune BJP threat: Congress will protect 'Nirbhay Bano' meeting!

Pune BJP threat:  ‘निर्भय बनो’च्या सभेला काँग्रेस देणार संरक्षण!  

​पुणे । गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात  शुक्रवार दि. ९ रोजी  ‘निर्भय बनो’ ची ( ‘Nirbhay Bano’) होणारी सभा उधळून टाकण्याचा इशारा देणाऱ्या भाजपला(BJP) रोखण्यासाठी आता काँग्रेस(Congress) सरसावली असून कोणत्याही स्थितीत ‘निर्भय बनो’ ची ( ‘Nirbhay Bano’) सभा होणारच आणि लोकशाही वाचविण्यासाठी (protect democracy) इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्ष कटिबद्ध असून या सभेला संरक्षण देणार असल्याची ग्वाही पुणे शहर काँग्रेसने (Pune City …

Pune BJP threat:  ‘निर्भय बनो’च्या सभेला काँग्रेस देणार संरक्षण!   Read More »

Lok Sabha Elections 2024 BJP NCP CONGRESS SHIVSENA

Lok Sabha Elections 2024:महाराष्ट्रात इंडिया आघाडीच  सरस!

मुंबई । लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम आता वाजायला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात सत्ताधारी भाजपने (BJP) विरोधी पक्षांना खिंडीत गाठण्यासाठी ‘ बेरजेचे समीकरण’ सुरु केले आहे. आधी शिवसेनेत(SHIVSENA) फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीलाही (NCP) खिंडार पाडून भाजपने मतांची फाटाफूट केली असून  एकप्रकारे महाराष्ट्रातून( Maharashtra)  प्रादेशिक पक्ष मुक्त राज्यांचा …

Lok Sabha Elections 2024:महाराष्ट्रात इंडिया आघाडीच  सरस! Read More »

Vanchit Bahujan Aghadi leader Adv. Prakash Ambedkar

Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी  केंद्र सरकारला  जाब विचारावा  

सांगली ।केंद्र शासनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरण ( international level policy )विचारपूर्वक दिसत नाही. देशातील मुस्लिम समाजाशी ज्या पध्दतीने वागते, त्याच पध्दतीने अन्य राष्ट्राशी वागत असून हाच मापदंड ख्रिश्‍चन समाजाबाबत असेल तर अमेरिका युरोपबाबत लावला जाणार का? परदेशात राहणार्‍यांनी केंद्र सरकारला आमचे नातेवाईक का धोक्यात घालता असा सवाल विचारला पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan …

Adv. Prakash Ambedkar: परदेशातील भारतीयांनी  केंद्र सरकारला  जाब विचारावा   Read More »

Manoj Jarange: Maratha reservation, government now 'deadline' till January 2

Manoj Jarange:मराठा आरक्षण,सरकारला आता २ जानेवारीपर्यंत ‘डेडलाईन’ 

आंतरवाली सराटी।मराठा आरक्षणासाठी ( Maratha reservation)  सुरु असलेली लढाई ही सुरुच राहणार आहे. मात्र मी आता सरकारला  २ जानेवारीपर्यंतचा वेळ (‘deadline’ till January 2)   दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील  उपोषण आता मागेही घेतले आहे. अशी भूमिका उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मांडली मात्र आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या, …

Manoj Jarange:मराठा आरक्षण,सरकारला आता २ जानेवारीपर्यंत ‘डेडलाईन’  Read More »

What percentage reservation for which castes in Maharashtra?

Maratha Reservation:महाराष्ट्रात  जातीनिहाय  ‘असे ‘ आहे  आरक्षण!

पुणे । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मुद्द्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी दंगली, जाळपोळ होत आहेत. अनुसूचित  जाती जमातीला, इतर मागासवर्गीयांना, विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण आहे. मात्र मराठा समाजाला(Maratha community)  आरक्षण नसल्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत.आता आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्यसरकारचीही कोंडी झाली आहे.  वास्तविक आरक्षणाचा …

Maratha Reservation:महाराष्ट्रात  जातीनिहाय  ‘असे ‘ आहे  आरक्षण! Read More »

Rahul Gandhi: BJP's defeat is inevitable due to India Alliance

Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ 

मुंबई। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha elections) केंद्रातील सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव अटळ असल्याचा ठाम दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी केला.  ते मुंबईमध्ये  इंडिया आघाडीच्या  ( India Alliance)बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी राहुल गांधी म्हणाले,   देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत.  आता को-ऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात …

Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ  Read More »

Shiv Sena Uddhav Thackeray group Money in BJP's coffers through corruption

Shiv Sena Uddhav Thackeray group: भ्रष्टाचारातूनच  भाजपच्या तिजोरीत पैसे! 

मुंबई। इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक उद्या होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray group)  दैनिक सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर (BJP) टीकेची तोफ डागली आहे. 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या. भाजपने आता ‘चांद्रयान 3’ (‘Chandrayaan 3’)आणून त्यावर स्वार होऊन प्रचार (campaigns ) केला तरी त्यांचा पराभव अटळ आहे, …

Shiv Sena Uddhav Thackeray group: भ्रष्टाचारातूनच  भाजपच्या तिजोरीत पैसे!  Read More »

upcoming Lok Sabha - Assembly elections Deputy Chief Minister ajit pawar NCP PUNE NEWS

Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार ! 

पुणे। भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सरकारमध्ये (Eknath Shinde government) सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील (NCP) फुटीर गटाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा  ( upcoming Lok Sabha and Vidhan Sabha) महायुतीतर्फे लढणार असल्याचे जाहीर करताना आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे असेही स्पष्ट केले आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्ष नेमका कुणाचा ? हा प्रश्न आजमितीसही …

Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार !  Read More »

error: Content is protected !!