Vasant More’s meeting with Raj Thackeray: सर्व प्रश्नांना उद्याच्या ‘उत्तर सभेत’ उत्तरं मिळणार!
मुंबई /पुणे । शिवतीर्थावर झालेल्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे( Raj Thackeray) यांनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याची घोषणा केली. मात्र, याला पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (MNS firebrand leader Vasant More from Pune) यांनी विरोध केला. परिणामी पुन्हा एकदा मनसेतील (MNS) नाराजी नाट्य समोर आलं. मात्र नाराज मोरे यांनी सोमवारी राज ठाकरे यांची शिवतीर्थ […]









