Sharad Pawar vs Raj Thackeray:शरद पवारांच्या ‘त्या’ तीन प्रश्नांना राज ठाकरे सभेत उत्तर देणार?
पुणे। मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा घेऊन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पक्षाची धोरणे बदललेली आहेत.प्रखर हिंदुत्वाचा गजर करीत, किंबहुना त्या जोरावर मनसेचे अस्तित्व टिकविण्यासाठी राजकीय वाटचालीची दिशाच बदलली आहे. विकासाची ब्लु प्रिंट ते हिंदुत्व असा हा प्रवास सुरु झाला आहे. त्याचा फायदा होतो कि,पक्षाची दशा हे येणारा काळच सांगणार आहे. मात्र शिवसेनेला (SHIVSENA) खिंडीत पकडताना राष्ट्रवादीची […]









