Eknath Shinde government:मंत्रिमंडळ विस्तार झाला,नाराजांसाठी ‘ते ‘ सक्षम !
मुंबई ।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ (The first phase of Cabinet expansion of Chief Minister Eknath Shinde)विस्ताराचा पहिला टप्पा अखेर पार पडला असून या विस्तारामध्ये एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी झाला. राज भवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारमधील आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. […]
Eknath Shinde government:मंत्रिमंडळ विस्तार झाला,नाराजांसाठी ‘ते ‘ सक्षम ! Read More »








