Aditya Thackeray:हे तात्पुरतं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच!
मुंबई ।सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांचे खंडपीठ फैसला करणार आहे. हे तात्पुरतं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असा दावा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केला आहे.इतकेच नाही तर राज्यात एक मुख्यमंत्री आणि एक डमी मुख्यमंत्री आहेत असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. गद्दारांच सरकार तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला देशात आणि राज्यात काय चालले आहे ते […]
Aditya Thackeray:हे तात्पुरतं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच! Read More »










