लाडकी बहीण योजनेत ₹४,८00 कोटींचा घोटाळा: एसआयटीमार्फत चौकशी करा
खासदार सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप नवी दिल्ली । राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत तब्बल ₹४,८00 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. या प्रकरणी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून, या घोटाळ्याची (ladki-bahin-yojana-4800-koti-ghotala) […]
लाडकी बहीण योजनेत ₹४,८00 कोटींचा घोटाळा: एसआयटीमार्फत चौकशी करा Read More »










