Uddhav Thackeray’s Comment from Editorial:’हनुमान भक्ता’ने पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या ‘श्रीरामा’ची मान्यता असल्याशिवाय?
मुंबई| ‘आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नातं जुळवायचं म्हटलं तरी लोक मागे हटतील. काळानं सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार?’असे भाष्य उद्धव […]










