राज्य

Sharad Pawar: The words used by Chandrakant Patlani should not have been used!

Sharad Pawar:चंद्रकांत पाटलांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते!

मुंबई। चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्यावरील शाईफेकीचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाहीच. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वापरलेला शब्द चुकीचाच होता. त्यांनी  जे शब्द वापरले ते वापरायला नको होते, त्यानंतर त्यांनी हद्दच केली. गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून कांगावा केला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) यांनी  केली.    पवार […]

Sharad Pawar:चंद्रकांत पाटलांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते! Read More »

Maharashtra Karnataka Dispute: Raj Thackeray's 'only' expectation from Chief Minister - Deputy Chief Minister

Maharashtra Karnataka Dispute :मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची ‘ही ‘ अपेक्षा

मुंबई ।‘अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.’

Maharashtra Karnataka Dispute :मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंची ‘ही ‘ अपेक्षा Read More »

Rohit Pawar's allegation: Maharashtrians are not ready to betray for Karnataka elections Mumbai.Nationalist Congress leader Rohit Pawar has made such a heinous allegation that he did not want to betray Maharashtra for the elections in Karnataka. Nationalist Congress leader Rohit Pawar has been asking the question of why the MLAs cannot be sent to Karnataka in the dark of night by tricking the police. Karnataka-Maharashtra borderism is petrified once again. Supriya Sule also raised this question in the Lok Sabha. He demanded that Home Minister Amit Shah should talk about this matter. Then MLA Rohit Pawar also started firing on Shinde Sarkar on Twitter.

Rohit Pawar’s allegation: कर्नाटकच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणे बरे नव्हे

मुंबई।कर्नाटकच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणे बरे नव्हे, असा घणाघाती आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी (Rohit Pawar’s allegation)  शिंदे सरकारवर (Eknath Shinde-Fadnavis government) करताना पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकते, तसे मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवले नाही?, असा सवाल केला आहे.    कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद (Karnataka-Maharashtra borderism)पुन्हा एकदा पेटलाय. सुप्रिया सुळे यांनीही 

Rohit Pawar’s allegation: कर्नाटकच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणे बरे नव्हे Read More »

A new question has arisen in Maharashtra since last 10 days. The Chief Minister of Karnataka state is speaking anything. There is a limit to time. The people of Maharashtra would have gone to the borders of Karnataka. But she came to be beaten. For the last 10 days conspiracies were hatched against Maharashtra. BJP is in power in both the states. After all, the Chief Minister of Karnataka speaks against Maharashtra. Time came to beat the people of Maharashtra.

Supriya Sule: सीमावादावरून लोकसभेत खडाजंगी, भाजपला सुनावले

नवी दिल्ली।महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. काल तर हद्दच झाली. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करण्यात आले . दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची (BJP) सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. काल महाराष्ट्राच्या लोकांना

Supriya Sule: सीमावादावरून लोकसभेत खडाजंगी, भाजपला सुनावले Read More »

MP Udayanraje Bhosle: Today the country is in the hands of perverted people, the next front is on Azad Maidan!

MP Udayanraje Bhosle:आज देश विकृत लोकांच्या हाती, पुढील मोर्चा आझाद मैदानावर!

रायगड ।देशाला स्वराज्य, सर्वधर्म समभावाचा आदर्श विचार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)चित्रपट, लिखाण व वक्तव्यांतून सातत्याने अवमान केला जात आहे. वर त्याचे समर्थन करण्याचे धाडसही दाखवले जात आहे. मात्र, आता शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा खासदार   उदयनराजे भोसले  यांनी दिला आहे.शिवाय   राज्यपालांचे (Governor) समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे. राज्यपालांवर कारवाई

MP Udayanraje Bhosle:आज देश विकृत लोकांच्या हाती, पुढील मोर्चा आझाद मैदानावर! Read More »

Nagpur. In Uttar Pradesh, a woman became the Chief Minister five times, and in Maharashtra, women did not get any help. But the question is to whom to give that opportunity. Shiv Sena leader Sushma Andhare made statements like this.

Shiv Sena leader Sushma Andhare:मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात महिलांना संधी मिळायला हरकत नाही

नागपूर ।उत्तर प्रदेशात एक महिला पाच वेळा( woman became the Chief Minister)मुख्यमंत्री झाली असेल, तर महाराष्ट्रात महिलांना संधी मिळायला हरकत नाही. मात्र, ती संधी कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. मी त्यात शेंडेफळ आहे, असे वक्तव्य शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena leader Sushma Andhare) यांनी केले. विदर्भातील प्रबोधन यात्रेप्रसंगी  त्या नागपुरात माध्यमांशी बोलत होत्या. मला

Shiv Sena leader Sushma Andhare:मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात महिलांना संधी मिळायला हरकत नाही Read More »

Governor Bhagat Singh Koshyari, who made objectionable statements about Chhatrapati Shivaji Maharaj, did not want to live in Maharashtra. They only have to go to the layer. They used to say that now it is enough, it is done, I have to go, I have to go, Ajit Pawar, the former Deputy Chief Minister and the leader of the opposition party, has to play the role of 'Let him go...' on the governors.

Ajit Pawar on Bhagat Singh Koshyari:मुझे जाना है… ‘तो जाने दो…’ !

पुणे | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल    आक्षेपार्ह वक्तव्य (objectionable statements about Chhatrapati Shivaji Maharaj)करणारे राज्यपाल   भगतसिंह  कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांनाही आपल्या महाराष्ट्रात राहायचे नाही. त्यांनाही परत जायचं आहे. ते म्हणतात की अभी बस हो गया…. बस हो गाया… मुझे जाना है…. जाना है, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री व   राज्याचे विरोधी पक्षनेते  अजित पवार ((Ajit Pawar)यांनी ‘तो

Ajit Pawar on Bhagat Singh Koshyari:मुझे जाना है… ‘तो जाने दो…’ ! Read More »

The Shinde-Fadnavis government has established a Maharashtra Information and Transformation Organization ie 'Mitra' and appointed a builder named Ajay Ashar as its Vice-Chairman, similar to Niti Aayog.

Nana Patole : …आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा 

 मुंबई| केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची  (Builder  Ajay Ashar)नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government)करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

Nana Patole : …आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा  Read More »

Nationalist Congress's reply: Sharad Pawar's comment on Raj Thackeray's despair

Nationalist Congress’s reply: राज ठाकरेंची नैराश्यातून शरद पवारांवर टीका 

मुंबई ।मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे (MNS party president Raj Thackeray)यांना स्वतः चे ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत यश मिळत नाही. त्या नैराश्यातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (chief spokesperson Mahesh Tapase)  यांनी  दिले आहे.  मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी

Nationalist Congress’s reply: राज ठाकरेंची नैराश्यातून शरद पवारांवर टीका  Read More »

Raj Thackeray's allegation against Sharad Pawar: Caste politics in Maharashtra since the birth of Nationalist Congress

Raj Thackeray’s allegation against Sharad Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण

सिंधुदुर्ग । मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही जाहीर भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. केवळ शाहु-फुले-आंबेडकरांचेच नाव घेतात, असा जुनाच आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray’s allegation against Sharad Pawar)पुन्हा केला आहे.शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण (caste politics) सुरू झाले. राष्ट्रवादी

Raj Thackeray’s allegation against Sharad Pawar:राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण Read More »

error: Content is protected !!