Raj Thackeray:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बंद दाराआड चर्चा
नागपूर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray:) सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी विधानभवनात (Vidhan Bhavan) जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांची भेट घेतली. या भेटीत दोघांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार रंगत असून तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या विधिमंडळ अधिवेशन रोज एका एका मुद्यावरून गाजते आहे. विशेष […]
Raj Thackeray:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बंद दाराआड चर्चा Read More »










