Ramdas Athawale:पत्रकारांना स्थैर्य व सुरक्षितता देण्यासाठी सर्व प्रयत्न करू
पुणे। जबाबदारीचे काम करणाऱ्या पत्रकारांना सुरक्षितता, स्थैर्य आणि स्वास्थ्य ( provide stability and security to journalists) उपलब्ध व्हावे यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर सर्व प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी दिली. अखिल भारतीय पत्रकार कल्याण संघाच्या वतीने (All India Journalist Welfare Association)आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा परिषद […]
Ramdas Athawale:पत्रकारांना स्थैर्य व सुरक्षितता देण्यासाठी सर्व प्रयत्न करू Read More »










