राज्य

Shiv Sena's Uddhav Thackeray faction and Prakash Ambedkar-led Vanchit Bahujan Aghadi's alliance has nothing to do with the Maha Vikas Aghadi, Congress state president Nana Patole has said.

Nana Patole: ठाकरे -आंबेडकर युतीशी आघाडीचा संबंध नाही

 गोंदिया| शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर ( Shiv Sena’s Uddhav Thackeray group and Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi )यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीशी महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी केले आहे.    येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असता पटोले यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. […]

Nana Patole: ठाकरे -आंबेडकर युतीशी आघाडीचा संबंध नाही Read More »

Shiv Sena's Uddhav Thackeray faction and Prakash Ambedkar-led Vanchit Bahujan Aghadi's alliance has nothing to do with the Maha Vikas Aghadi, Congress state president Nana Patole has said.

Nana Patole:कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला ‘फैसला’ 

 पुणे । कसबा विधानसभा (Kasba Assembly) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक असून  निवडणूक लढविण्यासाठी दहा अर्ज आले आहेत. त्या अर्जांची चाचपणी सुरू असून, ३ फेब्रुवारीपर्यत उमेदवाराचे नाव निश्चित आणि जाहीर केले जाईल, असे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी येथे सांगितले. कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध

Nana Patole:कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला ‘फैसला’  Read More »

Shiv Sena-Vanchit alliance

Shiv Sena-Vanchit alliance: मतविभाजनात भाजपसह  रिपाईची कोंडी!

मुंबई ।शिवसेना आणि वंचित बहुजन  आघाडीच्या युतीची (Shiv Sena-Vanchit alliance)घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar)  संयुक्त पत्रकार परिषदेत केल्याने  राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.परिणामी त्याचा फटका भाजपला  बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असून मतविभाजनात भाजपसह  रिपाईची (BJP-RPI )कोंडी होणार आहे. मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि

Shiv Sena-Vanchit alliance: मतविभाजनात भाजपसह  रिपाईची कोंडी! Read More »

Eknath Shinde: We are Modi's people... Laugh at Modi too!

Eknath Shinde:आम्ही मोदींचेच लोक… मोदींनाही हसू अनावर!

मुंबई । मी दावोसला गेलो होतो. दावोसमध्ये अनेक पंतप्रधान होते. मला ते मोदींबद्दल विचारत होते. तिथे लक्जमबर्गचे पंतप्रधान मला भेटले आणि ते म्हणाले, ‘मी मोदींचा भक्त आहे’. जर्मनी आणि इतर काही जण भेटले त्यांनी विचारलं की, ‘तुम्ही मोदींसोबत आहात ना?’ मी त्यांना सांगितले  की आम्ही मोदींचेच लोक आहोत. मोदींच्या लोकप्रियतेचा डंका दावोसमध्येही ऐकायला मिळाला ,

Eknath Shinde:आम्ही मोदींचेच लोक… मोदींनाही हसू अनावर! Read More »

Narendra Modi: Give power to Mumbai Municipal Corporation!

Narendra Modi:मुंबई महापालिकेत सत्ता द्या!

मुंबई।मुंबई महापालिकेत आम्हाला सत्ता द्या, (Give power to Mumbai Municipal Corporation) असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी   मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) प्रचाराचा नारळ फोडला. तसेच  मागच्या काळात विकासात राजकारण आणले गेले. प्रत्येक कामात टांग टाकली गेली. त्यामुळे नुकसान झाले, अशी टीकाही    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Narendra Modi:मुंबई महापालिकेत सत्ता द्या! Read More »

Narayan Rane: Lotus on the logo of G20 Parishad, whoever comes to BJP, will also develop himself!

 Narayan Rane:जी २० परिषदेच्या लोगोवर  कमळ,जो भाजपात येईल,तो स्वतः चा पण विकास करेल!

पुणे । जी २० परिषदेच्या लोगोवर (Lotus on the logo of G20 Parishad) भाजपाचे चिन्ह असलेल्या  कमळाचा  फोटो आहे. ते कमळ भाजपाचे ( BJP) आहे की, भारताचे आहे. यावरून विरोधकांकडून  टीका होत असताना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे  (Union Micro, Small and Medium Enterprises Minister Narayan Rane) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.जी २०

 Narayan Rane:जी २० परिषदेच्या लोगोवर  कमळ,जो भाजपात येईल,तो स्वतः चा पण विकास करेल! Read More »

G-20 Conference: People's representatives upset at being sidelined

G-20 Conference: लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने नाराजी 

पुणे । पुण्यात होत असलेल्या जी-२० परिषदेसाठी (G-20 Conference) शहरातील लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार ॲड. वंदना चव्हाण  (Rajya Sabha MP of Nationalist Congress Adv. Vandana Chavan)यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जी -२० परिषद पुण्यात होत आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र, या परिषदेसाठी आजी- माजी खासदार, आमदार, माजी महापौरांना परिषदेतील चर्चा

G-20 Conference: लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने नाराजी  Read More »

Chandrakant Khaire: BJP grew because of Munde, our daughter should join our party

Chandrakant Khaire:मुंडेमुळे भाजप वाढला,आमच्या कन्येने आमच्या पक्षात यावे

औरंगाबाद ।  मुंडेमुळे भाजप (BJP )वाढला. भाजपमध्ये बरेच राजकारण चालते, त्यावर मला बोलायचे नाही. सुनील शिंदे खूप छोटे आहे ;पण त्यांचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. पंकजा मुंडेंना मातोश्रीचा दरवाजा कधीही उघडा आहे, हे खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. माझी इच्छा आहे की, आमच्या कन्येने आमच्या पक्षात यावे. अशी खुली ऑफर सुनील शिंदेंनंतर

Chandrakant Khaire:मुंडेमुळे भाजप वाढला,आमच्या कन्येने आमच्या पक्षात यावे Read More »

Nana Patole: Congress has no support for rebel candidate Satyajit Tambe

Nana Patole:बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा  नाही

नागपूर। बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना ( Satyajit Tambe) पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसचा (Congress) पाठिंबा राहणार नाही, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी  स्पष्ट केली. तसेच या प्रकरणाचा अहवाल हायकमांडला पाठवला आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान थोरात आणि तांबे कुटुंबात अंतर्गत कलह आहेत. थोरात यांची कन्या राजकारणात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे

Nana Patole:बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा  नाही Read More »

Mahavikas Aghadi: 5 constituencies of the Legislative Council will fight together

Mahavikas Aghadi: विधान परिषदेच्या 5 जागा एकत्र लढणार

मुंबई।विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सहभागी प्रमुख पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक  मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाली. या बैठकीत विधान परिषदेच्या पाच जागांसाठी (5 constituencies of the Legislative Council) होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री शिंदे गटाचा पराभव (Shinde group ) करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यासोबतच महाविकास आघाडीत सहभागी

Mahavikas Aghadi: विधान परिषदेच्या 5 जागा एकत्र लढणार Read More »

error: Content is protected !!