राज्य

Mental Power Book for Politicians

राजकारण्यांसाठी मानसिक शक्तीचे ४८ नियम: यशाचा खरा पाया

राजकीय क्षेत्र हे केवळ सत्तेच्या खेळाचे मैदान नाही. ते एका मानसिक युद्धाचं रणांगण आहे.विरोधकांची टीका, कार्यकर्त्यांमधील मतभेद, प्रसारमाध्यमांचा दबाव, अपयशाचं ओझं आणि जनतेच्या अपेक्षा  हे सगळं पेलण्यासाठी गरज आहे ती “Mental Power” ची!  ”The 48 Laws of Mental Power” हे पुस्तक नक्की काय शिकवतं? हा प्रश्न महत्वाचा आहे. या पुस्तकात दिलेले ४८ नियम म्हणजे नेतृत्व करणाऱ्या …

राजकारण्यांसाठी मानसिक शक्तीचे ४८ नियम: यशाचा खरा पाया Read More »

भोजापूर चारी जलपूजन समारंभ

तब्बल चाळीस वर्षांनंतर पाणी

भोजापूर चारी सिंचन योजना : ३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली   शिर्डी । भोजापूर चारीच्या (भोजापूर चारी सिंचन योजना) विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे.  दमणगंगा – वैतरणा – गोदावरी नदीजोड प्रकल्पात (भोजापूर चारी सिंचन योजना) या चारीचा समावेश झाल्याने लवकरच या भागाचा पाणी प्रश्न सुटणार …

तब्बल चाळीस वर्षांनंतर पाणी Read More »

संजय राऊतांचा दावा : फडणवीस-शहा गुप्तभेट 

संजय राऊतांचा दावा : फडणवीस-शहा गुप्तभेट 

  मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. “राज्यातील सहा-सात कलंकित मंत्र्यांना जावेच लागेल,” असा ठाम दावा करत राऊत ( संजय राऊतांचा दावा)यांनी सरकारच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह (फडणवीस-शहा गुप्तभेट)उपस्थित केले आहेत. राज्यातील मंत्र्यांवरील आरोप, वसई महापालिकेतील १००० कोटी रुपयांचा घोटाळा, आणि फक्त दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये झालेली फेरबदल यावरून राऊत म्हणाले, …

संजय राऊतांचा दावा : फडणवीस-शहा गुप्तभेट  Read More »

लाडकी बहीण योजनेतील 4800 कोटींचा घोटाळा – सुप्रिया सुळे

लाडकी बहीण योजनेत  ₹४,८00 कोटींचा  घोटाळा: एसआयटीमार्फत चौकशी करा 

खासदार सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप    नवी दिल्ली । राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत तब्बल ₹४,८00 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केला आहे. या प्रकरणी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून, या घोटाळ्याची (ladki-bahin-yojana-4800-koti-ghotala) …

लाडकी बहीण योजनेत  ₹४,८00 कोटींचा  घोटाळा: एसआयटीमार्फत चौकशी करा  Read More »

महाराष्ट्र मंत्री बडतर्फ वाद – शिवसेना मागणी

महाराष्ट्र राजकारण:’त्या’ मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची राज्यपालांकडे मागणी मुंबई | महायुती सरकार स्थापन होऊन आठ महिनेही पूर्ण झाले नसतानाच, सरकारमधील काही मंत्री आणि महायुतीतील नेते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशा वक्तव्यांबरोबरच त्यांच्याकडून होत असलेल्या असंवेदनशील कृतींमुळे सरकारची (Maharashtra Political Crisis)डोकेदुखी वाढली आहे, नेमक्या याच पार्श्वभूमीवर  महाविकास आघाडीतील शिवसेना (ShivSena)  (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांनी …

महाराष्ट्र राजकारण:’त्या’ मंत्र्यांना तत्काळ बडतर्फ करा Read More »

महायुती सरकार वादग्रस्त नेते आणि महाराष्ट्रातील राजकीय वाद

MaharashtraPolitics : ‘आपलं सरकार’ कि ‘आपत्ती सरकार’!

मुंबई | राज्यात महायुती सरकारची #महायुतीसरकार सत्ता स्थापन होऊन आठ महिने लोटले, तरीही जनता अजूनही दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची वाट पाहत आहे.MaharashtraPolitics शेतकरी कर्जमाफी, महिलांना आर्थिक मदत, रोजगार निर्मिती यांसारखी निवडणुकीत अनेक गाजलेली आश्वासनं हवेतच विरली आहेत. याला आता आर्थिक अडथळ्यांची कारणं दिली जात असली, #आपलंसरकारकीआपत्तीसरकार  तरी सरकारच्या MaharashtraPolitics अडचणी केवळ आर्थिक नाहीत तर  नेत्यांच्या वादग्रस्त …

MaharashtraPolitics : ‘आपलं सरकार’ कि ‘आपत्ती सरकार’! Read More »

Pune Lok Sabha

Pune Lok Sabha: महाविकास आघाडीसाठी  ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

पुणे |पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha)पुणे कॅंटोन्मेंट (Pune Cantonment)मतदारसंघ   निर्णायक ठरणार आहे. विशेष करून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने या  मतदारसंघात कौल मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा भाजपसाठी ‘डेंजर झोन ‘ असलेला हा मतदारसंघ परिवर्तनास हातभार लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.    पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा मतांचे ‘गणित’ कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघात फिसकटू  शकते …

Pune Lok Sabha: महाविकास आघाडीसाठी  ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार ! Read More »

Pune Lok Sabha India Front Chandusheth Kadam

Pune Lok Sabha:  इंडिया फ्रंटच्या एकजुटीमुळे ‘कोथरूड’  काँग्रेससाठी  ‘लाख’ मोलाचा ठरणार: चंदूशेठ कदम  

 पुणे।  कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत  ‘ एकी’मुळे भाजपचा पराभव सहजशक्य आहे,यावर शिक्कामोर्तब झाले शिवाय   भाजपलाही अहंकार कसा अंगलट येऊ शकतो याचा धडाही  मिळाला.आता  इंडिया फ्रंटच्या (India Front’s) एकजुटीमुळे  ‘कसब्या’ची  पुनरावृत्ती  पुणे  लोकसभा मतदार संघात (Pune Lok Sabha) निश्चितच होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचा  हक्काचा  कोथरूड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ‘लाख’ मोलाचा ठरणार असल्याचे भाष्य  …

Pune Lok Sabha:  इंडिया फ्रंटच्या एकजुटीमुळे ‘कोथरूड’  काँग्रेससाठी  ‘लाख’ मोलाचा ठरणार: चंदूशेठ कदम   Read More »

Latur Lok Sabha

Latur Lok Sabha: वर्चस्वासाठी यंदा काँग्रेस सज्ज ; लातूरकरांचा कौल कुणाला ?

घडतंय बिघडतंय  – प्रवीण पगारे    लोकसभा मतदारसंघात ( Latur Lok Sabha constituency)  काँग्रेसला( Congress)वर्चस्व प्राप्त करायचे आहे तर महायुतीला या मतदारसंघावरील पकड कायम ठेवायची आहे.मात्र उमेदवारीत डावलले गेल्याने भाजपमध्ये ( BJP) इच्छुकांची नाराजी मोठी आहे.त्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील शह काटशहाचे राजकारण आतापासून सुरू झाल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षातील फितूर मंडळींची धास्ती भाजपला आहे शिवाय रेल्वे कोचच्या कारखान्यातून …

Latur Lok Sabha: वर्चस्वासाठी यंदा काँग्रेस सज्ज ; लातूरकरांचा कौल कुणाला ? Read More »

maharashtra loksabha 2024 BJP NCP SHIVSENA

Maharashtra:’एम फॅक्टर’मुळे राज्यात महाविकास आघाडी जोमात, भाजप कोमात ! 

 घडतंय बिघडतंय… प्रवीण पगारे  लोकसभा निवडणुकीसाठी  (Lok Sabha elections)महाराष्ट्रात (Maharashtra)  कोण बाजी मारणार या प्रश्नापेक्षा महायुती पर्यायाने भाजपला ( BJP) ‘४५ प्लस’चे लक्ष्य साध्य करता येईल का हा प्रश्न तूर्तास महत्वाचा ठरला आहे. आधी शिवसेना(Shiv Sena)  नंतर राष्ट्रवादी (  NCP)  या पक्षात विभाजनाचा डाव यशस्वी करणाऱ्या भाजपचे ‘ गणित’ निवडणूक होण्याआधीच फसले आहे. ज्यांना राज्याच्या सत्तेत सामावून घेतले, त्यांच्या ताकदीचा …

Maharashtra:’एम फॅक्टर’मुळे राज्यात महाविकास आघाडी जोमात, भाजप कोमात !  Read More »

error: Content is protected !!