Rahul Gandhi: भाजपला माझे बोलणे आवडत नाही!
नवी दिल्ली ।काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)गुरुवारी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी दाखल झाले. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की ‘मी लंडनमध्ये भारताविरुद्ध काहीही बोललो नाही. मला संसदेत ( Parliament) बोलण्याची संधी मिळाली तर मी माझे म्हणणे मांडेन’.मात्र भाजपला (BJP) माझे बोलणे आवडत नाही.असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, गुरुवारी सकाळी 11 वाजता संसदेचे […]
Rahul Gandhi: भाजपला माझे बोलणे आवडत नाही! Read More »










