आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट!
नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना पुन्हा उधाण आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर केंद्रीय सहकार मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चेला उधाण आले …
आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट! Read More »