Congress transformation rally :शहर काँग्रेसला ‘एनर्जीचा बूस्टर डोस’!
पुणे| आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation elections)निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्या परिवर्तन रॅलीमुळे ( transformation rally) सुस्तावलेल्या शहर काँग्रेसला (Congress) मात्र आता एनर्जीचा बूस्टर डोस मिळाला आहे. बऱ्याच वर्षानंतर रॅलीच्या निमित्ताने शहर काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली मुसंडी मारली .त्यावर …
Congress transformation rally :शहर काँग्रेसला ‘एनर्जीचा बूस्टर डोस’! Read More »