देश

Shiv Sena Uddhav Thackeray group Money in BJP's coffers through corruption

Shiv Sena Uddhav Thackeray group: भ्रष्टाचारातूनच  भाजपच्या तिजोरीत पैसे! 

मुंबई। इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक उद्या होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray group)  दैनिक सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर (BJP) टीकेची तोफ डागली आहे. 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या. भाजपने आता ‘चांद्रयान 3’ (‘Chandrayaan 3’)आणून त्यावर स्वार होऊन प्रचार (campaigns ) केला तरी त्यांचा पराभव अटळ आहे, …

Shiv Sena Uddhav Thackeray group: भ्रष्टाचारातूनच  भाजपच्या तिजोरीत पैसे!  Read More »

Mamata Banerjee: Dictatorship in the country if BJP comes to power for the third time

Mamata Banerjee:  भाजप तिसऱ्यांदा  सत्तेत आल्यास देशात हुकूमशाही!

कोलकाता। देशात विद्यमान लोकसभेची (Lok Sabha) मुदत २०२४ मध्ये संपत आहे. त्यानुसार भाजपने (BJP) आतापासून जोरदारपणे तयारी सुरु केली आहे. त्यासाठी देशभरात हेलिकॉप्टर्सही बुक केले आहेत. जेणेकरून विरोधकांना प्रचार करण्यापासून वंचित ठेवण्याची रणनीती आहे.असा दावा करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी जर भाजप (BJP)तिसऱ्यांदा सत्तेत आला तर देशात हुकूमशाही (dictatorship)  लागू करेल असा …

Mamata Banerjee:  भाजप तिसऱ्यांदा  सत्तेत आल्यास देशात हुकूमशाही! Read More »

Chandrayaan 3 Success

Chandrayaan 3 Success: शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावर !

बेंगलोर।   आज आपण अवकाशात न्यू इंडियाच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार आहोत. प्रत्येक घरात उत्सव सुरू झाला आहे. (Chandrayaan 3 Success)माझ्या मनापासून, मी माझ्या देशवासीयांशी, माझ्या कुटुंबियांशी या उत्साहात आणि आनंदात सहभागी आहे. मी  चंद्रयान   टीम (Chandrayaan 3), इस्रो (ISRO) आणि देशातील सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ज्याने या क्षणासाठी वर्षानुवर्षे खूप कष्ट केले. आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत ( India)  चंद्राच्या  दक्षिण …

Chandrayaan 3 Success: शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावर ! Read More »

India Alliance meeting in Mumbai BJP along with Eknath Shinde

I.N.D.I.A: इंडिया आघाडीची मुंबईत बैठक;पण भाजपचीही व्यूहरचना !

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha elections) सज्ज झालेल्या भाजपने अपेक्षित जागांचे लक्ष्य साधण्यासाठी ‘फोडफोडी’ चे राजकारण सुरु केले आहे तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाला जेरीस आणून सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीद्वारे (I.N.D.I.A) एकीची मोट बांधली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi )यांच्या भारत जोडो  (BHARAT JODO  YATRA) यात्रेमुळे …

I.N.D.I.A: इंडिया आघाडीची मुंबईत बैठक;पण भाजपचीही व्यूहरचना ! Read More »

Nationalist Congress Party: Sharad Pawar's 'Power', shame on Ajit Pawar!

Nationalist Congress Party:शरद पवारांचीच ‘पॉवर’, अजित पवारांवर नामुष्की!

नवी दिल्ली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party)वेगळी चूल मांडून महाराष्ट्रात भाजपसोबत ( BJP )सत्तेत सहभागी होणाऱ्या आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकणाऱ्या  उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांच्या पाठीशी नक्की किती आमदार हा प्रश्न अजूनही कायम असताना आता  लोकसभेत (Lok Sabha)  केवळ एकच खासदार (MP in the Lok Sabha)असल्याचे स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा …

Nationalist Congress Party:शरद पवारांचीच ‘पॉवर’, अजित पवारांवर नामुष्की! Read More »

Rahul Gandhi Membership Restoration

Rahul Gandhi Lok Sabha Membership:आता  लोकसभेत नरेंद्र मोदी-राहुल गांधी ‘आमने-सामने’!

नवी दिल्ली । काँग्रेसने (Congress )   मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात (  Modi government ) अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे. हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारला असून, त्यावर चर्चा होणार आहे. प्रस्तावावरील चर्चेआधीच काँग्रेस नेते राहुल गांधींना खासदारकी बहाल (Rahul Gandhi Membership Restoration)करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर लोकसभेत ते बोलू शकणार आहेत. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र …

Rahul Gandhi Lok Sabha Membership:आता  लोकसभेत नरेंद्र मोदी-राहुल गांधी ‘आमने-सामने’! Read More »

'INDIA's meeting in Mumbai: Time for the third meeting of 'INDIA'!

‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai: ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीला अखेर मुहूर्त!

मुंबई।  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या( 2024 Lok Sabha election)पार्श्वभूमीवर  सत्ताधारी भाजप विरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षाच्या आघाडीची  ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला (‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai)आहे.मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी  ‘I.N.D.I.A.’  तिसरी बैठक पार पडणार आहे. याआधी बिहारमधील पाटणा त्यानंतर कर्नाटकमधील बंगळुरू येथे विरोधी पक्षाच्या आघाडीची बैठक झाली होती. आता महाराष्ट्रात मुंबईत होणाऱ्या  …

‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai: ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीला अखेर मुहूर्त! Read More »

Relief for Rahul Gandhi:पण  खासदारकी केव्हा आणि कशी बहाल होणार?

नवी दिल्ली ।काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. ‘मोदी आडनाव’ ( ‘Modi surname’) बदनामी प्रकरणात 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. परिणामी राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळणार असल्याने आता विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र  शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व आपोआप बहाल होणार (Relief for Rahul Gandhi)असले तरी त्याची अंमलबजावणी …

Relief for Rahul Gandhi:पण  खासदारकी केव्हा आणि कशी बहाल होणार? Read More »

Supreme Court: खासदारकी परत मिळण्याचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा !

नवी दिल्ली।काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. ‘मोदी आडनाव’ ( ‘Modi surname’) बदनामी प्रकरणात 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.  बी. आर. गवई, जस्टिस पी. एस. नरसिंहा आणि जस्टिस संजय कुमार    यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी निर्णयात जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची कारणे द्यायला हवी होती. …

Supreme Court: खासदारकी परत मिळण्याचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा ! Read More »

Prakash Ambedkar:शरद पवारांवर टीका ,पक्षफुटीचा स्टंट करून  जनतेला फसवू नका!

मुंबई। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी  एक मीम शेअर करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (NCP President Sharad Pawar)टीका केली आहे.आंबेडकर हे  ट्वीटमध्ये (Tweet)म्हणतात, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या भिंगातून पाहता, तेव्हा तुमच्या लक्षात येते  की ‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली होती. तुम्हाला (शरद पवार Sharad Pawar) जर द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याबरोबर (भाजपा) जायचे  …

Prakash Ambedkar:शरद पवारांवर टीका ,पक्षफुटीचा स्टंट करून  जनतेला फसवू नका! Read More »

error: Content is protected !!