Sharad Pawar : ‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा
नवी दिल्ली ।राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भेटीसंदर्भातील माहिती दिली. ‘लक्षद्वीपच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. […]
Sharad Pawar : ‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा Read More »








