Bhaskar Jadhav’s question to Raj Thackeray:आता अयोध्येला जाऊन योगींच्या टकल्यावर शाई लावणार आहेत का?
मुंबई ।राज ठाकरेंकडे (Raj Thackeray) फार लक्ष देऊ नका आणि त्यांना महत्त्वही देऊ नका. योगी आदित्यनाथांचा उल्लेख ठग, टकलू असा राज ठाकरेंनी वारंवार केला होता. आता अचानक त्यांना योगी आदित्यनाथ (feeling respect for Yogi Adityanath)यांच्याविषयी आदर वाटू लागला आहे.अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचे (SHIVSENA) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली नाही, तोच शिवसेना प्रवक्ते आणि […]










