Raj Thackeray:मराठी माणसाला डिवचू नका … राज्यपालांना इशारा
मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई पर्यायाने महाराष्ट्राबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has once again made a controversial statement) विधान केले आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी टीकेची झोड उठत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray)यांनीही एक पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. मराठी माणसाला डिवचू […]
Raj Thackeray:मराठी माणसाला डिवचू नका … राज्यपालांना इशारा Read More »










