This has once again put the state government in a difficult position. As the issue of OBC reservation has not been resolved yet, it has become clear that elections without OBC reservation will be held. It is the constitutional responsibility of the government to hold elections for every local body after five years. The Supreme Court has ruled that there should be no negligence or delay in the process, adding that the State Election Commission should prepare for the 2,448 local body elections in the state. Are now in action mode. The Supreme Court today directed the state government to announce the schedule of local body elections in two weeks. So will the elections of all the local bodies including Municipal Corporations and Zilla Parishads in the state be held without OBC reservation?

सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

नवी दिल्ली| 
विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गोंधळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केले होते. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून  त्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. परिणामी  या आमदारांना आता येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात उपस्थित राहता येणार आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात राडा करत, अध्यक्षांना शिविगाळ केल्याने त्याचसोबत तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत भाजपाच्या 12 आमदारांचे 5 जुलै 2021 रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले  होते .
याप्रकरणी भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करताना   सुनावणी वेळी   ठाकरे सरकारलाही   फटकारले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *