Mental Power Book for Politicians

राजकारण्यांसाठी मानसिक शक्तीचे ४८ नियम: यशाचा खरा पाया

राजकीय क्षेत्र हे केवळ सत्तेच्या खेळाचे मैदान नाही. ते एका मानसिक युद्धाचं रणांगण आहे.विरोधकांची टीका, कार्यकर्त्यांमधील मतभेद, प्रसारमाध्यमांचा दबाव, अपयशाचं ओझं आणि जनतेच्या अपेक्षा  हे सगळं पेलण्यासाठी गरज आहे ती “Mental Power” ची! 

”The 48 Laws of Mental Power” हे पुस्तक नक्की काय शिकवतं? हा प्रश्न महत्वाचा आहे. या पुस्तकात दिलेले ४८ नियम म्हणजे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीसाठी आवश्यक मानसिक शिस्तीची  संहिताच  आहे.स्वतःच्या भावना ओळखण्याची कला,प्रत्येक निर्णयामागे मानसिक स्पष्टता असावी,विरोधकांशी सामोरे जाताना संयम बाळगावा,जनतेच्या मानसिकतेचा अभ्यास करून भाषण किंवा कृती ठरवावी, सत्तेचा वापर करताना अंहकार न ठेवता शहाणपण वापरावा या ठळक  बाबी या  पुस्तकात सविस्तर मांडण्यात आलेल्या आहेत. The 48 Laws of Mental Power – Amazon वर खरेदी करा आमदार, खासदार, पक्षप्रमुख, युवा नेते ,सल्लागार यांच्यासह सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे. विशेष करून ज्यांना राजकारणात मोठ्या पदावर जायचे आहे.  त्यांना या पुस्तकातील मानसिक शक्तीचे ४८ नियम खूपच उपयुक्त आहेत.  निर्णय प्रक्रियेतील स्पष्टता,आत्मविश्वास वाढवण्यासाठी,रणनीती आखण्यासाठी हे पुस्तक एकप्रकारे मार्गदर्शकाची भूमिका निश्चित बजावेल. (mental-power-book-for-politicians)

   ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत मंच, माईक असे  सगळं मिळेल… पण जर मन अस्थिर असेल, तर सत्ता सोडा तुमचा राजकारणातील टिकाव फार काही काळ टिकणार नाही. त्यामुळे  तुमचं मन तुमचं शस्त्र आहे, त्याला धार द्या. भावना थांबवा, विचार सुरू करा. दबाव असताना शांत राहणं म्हणजे खरी सत्ता. या त्रिसूत्रीवर आधारित असलेले ”The 48 Laws of Mental Power” हे पुस्तक म्हणजे राजकारणात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या मानसिक पाठशाळेचं प्रवेशद्वार आहे. जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल, तर आधी मन सांभाळा. The 48 Laws of Mental Power – Amazon वर खरेदी करा     

|mental-power-book-for-politicians

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!