Wardha. It is because of Mahatma Gandhi that freedom has got a different direction. Because of them the common citizen participated in the freedom war. That is why Deputy Chief Minister Devendra Fadnavis said that today Prime Minister Narendra Modi is working according to the message given by Mahatma Gandhi to the grassroots people while expressing the opinion that today we are witnessing Independence Day. On the occasion of Amrit Mahotsav of Independence in Wardhya, BJP organized a tricolor bike rally.

Devendra Fadnavis:मीडियाला अगोदर माहिती कळते मग पोलिसांना का नाही?

कोल्हापूर। जर मीडियाला अगोदर माहिती कळत असेल तर पोलिसांना याबाबतची माहिती का कळाली नाही. पोलीस काय करत होते .अशी  शंका  विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी  व्यक्त केली आहे. तसेच या सर्व बाबींची तपासणी व्हायला पाहिजे असेही  त्यांनी म्हटले आहे. पोलिसांची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  सर्वेसर्वा खासदार शरद पवार (SHARAD PAWAR ) यांच्या  (ST workers suddenly attacked the house of NCP MP Sharad Pawar)घरावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राजकारणात एखाद्या राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही. मग ते कोणत्याही पक्षाची असू दे. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून गेले यावेळी पोलीस काय करत होते अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *