n the Rajya Sabha elections, the Shiv Sena candidate in the first round had more votes, but in the second round, the BJP candidate had won by rounding up the numbers. Shiv Sena leader Sanjay Raut had directly named the MLAs alleging fraud. Now, Shiv Sena has become alert so that such a scuffle does not take place in the Legislative Council elections. Two Shiv Sena candidates are in the fray in this Vidhan Parishad election.

Shiv Sena’s warning:भाजपच्या सांगण्यावरून नादी लागू नका,चिरडल्याशिवाय…

औरंगाबाद।

राज्यपाल त्रास देत आहेत. न्यायालयाने देखील ते पाहिले आहे, एमआयएची पिल्लावळ महाविकास आघाडीत सोडण्याचा प्रयत्न भाजपाच करत आहे, अशी पिल्लावळ ज्याचे नाते औरंगजेबासोबत आहे. त्याच्यासोबत शिवसेनेचे जमणे शक्य नाही. भाजपाच्या (BJP) सांगण्यावरून सेनेच्या नादी लागू नका, चिरडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut)  यांनी दिला आहे.

औरंगाबादेत शिवसंपर्क अभियानाला खासदार विनायक राऊत यांनी सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दोन वर्षात मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अनेक योजना राबवल्या. त्याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, त्याचा फायदा व्हावा यासाठी हे अभियान राबवत आहेत. राज्यात 19 खासदार या मोहिमेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.   राज्य शिवमय करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षाला उत्तर देण्याचे काम अभियानात केले जाईल, असे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले तसेच महाविकास आघाडीत फुट पाडण्यासाठीच भाजपाने एमआयएमला (the BJP of putting forward MIM to divide the Mahavikas alliance) पुढे केल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *