PMC Election 2022 प्रभाग रचना जाहीर; नवे प्रभाग, नवी व्यूहरचना!
पुणे| पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी (PMC Election 2022) राजकीय हस्तक्षेपामुळे गाजलेली प्रभागरचना अखेर जाहीर झाली असली तरी आता हरकती सूचनांचा ‘पाऊस’ पडणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रभागांची झालेली मोडतोड,त्यात समाविष्ट गावांमुळे बदललेले समीकरण कोणत्या राजकीय पक्षांच्या पथ्यावर पडते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर विद्यमानांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष करून भाजपच्या बहुतांश विद्यमानांना आता नवी …
PMC Election 2022 प्रभाग रचना जाहीर; नवे प्रभाग, नवी व्यूहरचना! Read More »