शहर

Pune Municipal Corporation Election 2022: Ward structure canceled

Pune Municipal Corporation Election 2022: प्रभाग रचना रद्द;तयारी ‘पाण्या’त !

पुणे|पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी  तीन सदस्यांची प्रभागरचना (Ward Structure)  तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना  राज्य सरकारने ११ मार्चला काढलेल्या आदेशामुळे प्रभागरचना  रद्द झाली.परिणामी  नगरसेवक व इच्छुक उमेदवारांच्या तयारीवर  तूर्तास पाणी फिरले आहे. शिवाय आता खर्चाचा’ भार’ही वाढला आहे. नव्याने प्रभाग रचना करताना इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षण टाकले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य (local bodies)संस्थांमध्ये ओबीसीचे (OBC …

Pune Municipal Corporation Election 2022: प्रभाग रचना रद्द;तयारी ‘पाण्या’त ! Read More »

Ajit Pawar criticizes Eknath Shinde government: If all the work is done by the secretary, why should the Chief Minister?

Ajit Pawar:गाफील राहू नका, महापालिका निवडणुका कधीही!

पुणे।  ओबीसी समाजाला आरक्षण (Reservation to OBC Community)देण्याची आमची  भूमिका आहे,यासाठी राज्य सरकारने   एकमताने  कायदा तयार   केला आहे. त्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली आहे; मात्र हा कायदा उच्च न्यायालयात , सर्वोच्च न्यायालयात  टिकला नाही तर महापालिका निवडणूका लगेचच होऊ शकतात. त्यामुळे गाफील राहू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी …

Ajit Pawar:गाफील राहू नका, महापालिका निवडणुका कधीही! Read More »

Due to Corona ... Flashing poster of 'Modi Go Back'!

Corona … ‘मोदी गो बॅक’चे झळकले पोस्टर!

पुणे |एकीकडे सत्ताधारी भाजपाच्या वतीने शहरभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी   करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे शहर काँग्रेसच्यावतीने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक’ (‘Prime Minister Narendra Modi go back’) असे पोस्टर लावण्यात  आले. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात …

Corona … ‘मोदी गो बॅक’चे झळकले पोस्टर! Read More »

OBC Reservation in Election:मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

पुणे।  ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी  सर्वोच्च न्यायालयाने  मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल  फेटाळून लावला आहे. यावर विविध ओबीसी व्हीजीएटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. जर ओबीसी समाजाला डावलून या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी सानप यांनी दिला आहे. मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला …

OBC Reservation in Election:मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही Read More »

Ramdas Athawale on Uddhav Thackeray

Ramdas Athawale on Uddhav Thackeray : सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दुर्लक्षित

पुणे|  आघाडी सरकारमधील नेते स्वतःचे प्रश्न सोडविताना दिसत असुन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दुर्लक्षित केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याशी माझे चांगले संबंध आहे. ते या महाविकास आघाडीच्या चक्रव्युहात अडकले आहेत. उद्धव ठाकरे यांनी या सरकारमधुन बाहेर पडावे, अजूनही वेळ गेलेली नाही, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले …

Ramdas Athawale on Uddhav Thackeray : सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दुर्लक्षित Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

BJP’s circle :प्रतिकूलतेतही भाजपला  अनुकूलता,फक्त ‘जुन्या – जाणत्यां’कडे सूत्रे द्या!

पुणे|  प्रभाग रचनेत मोठे फेरबदल करून घेण्यात महाविकास आघाडीला  यश आले असले तरी कोंडीत अडकलेल्या भाजपला ( BJP) वर्चस्व राखण्यासाठी काटेकोर नियोजन केले तरी प्रतिकूल प्रभागरचनाही अनुकूल ठरू शकते असा सूर आता भाजपच्या वर्तुळात ( BJP’s circle)  आळवला जात आहे. त्यात पूर्वाश्रमीच्या मात्तबरांकडे जबाबदारी सोपवा,अशी भूमिका मांडण्यात येत असली तरी जुने विरुद्ध नवे  हा वाद …

BJP’s circle :प्रतिकूलतेतही भाजपला  अनुकूलता,फक्त ‘जुन्या – जाणत्यां’कडे सूत्रे द्या! Read More »

Criticism of Modi: 'Wrong Prime Minister seen by our generation'

Criticism of Modi: ‘आमच्या पिढीने पाहिलेले चुकीचे पंतप्रधान’

पुणे| पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी लोकसभेत भाषण करताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशा पद्धतीने वक्तव्य करणे चुकीचे असून याचा निषेधार्थ   आम्ही आंदोलन करत आहोत. पंतप्रधान हे निवडणूक जिंकण्यासाठी संघ राज्यात कशा पद्धतीने भांडणे लावू शकतो ,हे याचे उदाहरण आहे. आमच्या पिढीने पाहिलेले …

Criticism of Modi: ‘आमच्या पिढीने पाहिलेले चुकीचे पंतप्रधान’ Read More »

Prakash Ambedkar's criticism of Fadnavis: 'That' clip should have been made public

Criticism of Prakash Ambedkar: भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात!

पुणे।   भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात,असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ( Criticism of Prakash Ambedkar ) केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर आपले म्हणणे मांडले. विरोधकांना केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते …

Criticism of Prakash Ambedkar: भाजपची सत्ता 2024 मध्ये आली, तर ते संविधान बदलू शकतात! Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Push to BJP: 'Incoming' begins in NCP

Pune Municipal Corporation Election 2022: :भाजपला  धक्का,राष्ट्र्वादीत ‘ इनकमिंग’ सुरु 

  फोडाफोडीचे राजकारण जोमात  पुणे | पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation Election 2022)  प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षात हालचालींना  वेग आला असून ‘ फोडाफोडी’चे राजकारणही सुरु झाले आहे.  प्रभाग रचनेवरून एकीकडे हरकती – सूचनांचा ‘पाऊस’ पडत असताना आता भाजपला  ‘ गळती’ लागण्यास प्रारंभ झाला आहे.वडगावशेरी विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या नगरसेविकेच्या पतिराजांनी आता हाताला …

Pune Municipal Corporation Election 2022: :भाजपला  धक्का,राष्ट्र्वादीत ‘ इनकमिंग’ सुरु  Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

आता भाजपकडून   मत विभाजनाचा डाव!

पुणे|  आगामी महापालिका निवडणुकीत ( forthcoming municipal elections in Pune) पुण्यात कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढू नये यासाठी कंबर कसलेल्या भाजपकडून (BJP)   आता  शिवसेनेलाही  नेस्तनाबूत करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे.त्यामागे  या दोन्ही पक्षांना भाजपमधील नाराजांचा,पक्षांतर करणाऱ्यांचा  फायदा कदापी  होऊ नये, यासाठी मतविभाजनाची ‘मात्रा ‘ वापरण्याची रणनीती भाजपने आखली असून   त्यानुसार ‘ बेरजेचे समीकरण’ही  सुरु केल्याची …

आता भाजपकडून   मत विभाजनाचा डाव! Read More »

error: Content is protected !!