NCP:भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन
पुणे । पीडित तरुणीचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसने (NCP) भाजप नेत्या ( BJP leader Chitra Wagh ) चित्रा वाघ यांच्या प्रतिमेला ‘जोडो मारो’ आंदोलन करून निषेध नोंदवला. शिवसेना नेते (Shiv Sena leader Raghunath Kuchik) रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता.गेल्या दोन महिन्यापासून राजकीय वातावरण तापले होते. …