Aba Bagul:स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची माहिती नव्या पिढीला होणे ही काळाची गरज
पुणे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण कायम राहावे आणि नव्या पिढीला या हुतात्म्यांची माहिती होणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते (former group leader of the Congress Party in Pune Municipal Corporation,Aba Bagul )आबा बागुल यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय काँग्रेसकडून (All India Congress)संपूर्ण देशात ९ […]









