Kasba Vidhan Sabha by-election:पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच आचारसंहितेचा भंग!
पुणे। कसबा पोटनिवडणुकीसाठी एकीकडे भाजपसह (BJP) काँग्रेस, शिवसेना पक्षातील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु असताना दुसरीकडे अंमलबजावणी सुरू असलेल्या आचारसंहितेचा भंग (code of conduct) भारतीय जनता पक्षाकडून, तोही पालकमंत्री चंद्रकांत पाटील (guardian minister Chandrakant Patil) यांच्या मुख्य उपस्थितीत झाल्याने त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विशेष म्हणजे कसब्यातून पोटनिवडणूक (Kasba Vidhan Sabha by-election) लढविण्यास इच्छुक असलेले स्थायी समितीचे …