शहर

Congress leader Mohan Joshi: 'Final counting' begins for BJP's defeat

Congress leader Mohan Joshi: भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु

पुणे।शिशुपालाचे शंभर अपराध झाले तसे आता केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारचे (BJP’s Modi government) झाले असून कॉंग्रेसनेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांची खासदारकी गेल्या क्षणापासून कॉंग्रेसने आता रणशिंग फुंकले आहे व  अंतिम लढ्याला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश …

Congress leader Mohan Joshi: भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु Read More »

लाडकी बहीण योजनेतील 4800 कोटींचा घोटाळा – सुप्रिया सुळे

Supriya Sule:ईडी,सीबीआयच्या विरोधात लोकसभेत आवाज उठविणार

बारामती| ‘अनिल देशमुख यांच्या घरावर १०९ वेळा छापा मारला गेला. ईडी, सीबीआयची (ED) ( CBI) कारवाई विरोधी पक्षांवर बदला घेण्यासाठी करण्यात येत असून, हे दुर्दैवी आहे. असे काम संविधानाच्या           (constitution) विरोधात आहे. याविषयी लोकसभेत (Lok Sabha)आवाज उठविणार आहे,’ अशी रोखठोक भूमिका  खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडली.  सुळे म्हणाल्या, ‘ईडी …

Supriya Sule:ईडी,सीबीआयच्या विरोधात लोकसभेत आवाज उठविणार Read More »

Sushma Andhare: Jail filling movement soon across the state against ED

Sushma Andhare: ईडी विरोधात  राज्यभरात लवकरच जेल भरो आंदोलन 

पुणे । भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader former MP Kirit Somaiya) यांनी आजपर्यंत ज्या आमदार,खासदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते नेतेमंडळी भाजप सोबत गेल्यावर  त्याचे  पुढे काहीच झाले नाही. त्यावर किरीट सोमय्या काहीच बोलले  नाहीत.त्याच दरम्यान शिंदे सोबत असणाऱ्या आमदार आणि खासदारवर देखील आरोप केले.पण ते सर्वजण भाजप सोबत गेल्यावर आरोप आणि कारवाई थांबली.त्यामुळे …

Sushma Andhare: ईडी विरोधात  राज्यभरात लवकरच जेल भरो आंदोलन  Read More »

Uddhav Thackeray: We will win if opponents unite! Ravindra Dhangekar's victory reminded George Fernandes' victory. If the opposition unites, we can win. Uddhav Thackeray asserted that there is now a need to turn the bulldozer of public opinion against dictatorship. Kasbya MLA Ravindra Dhangekar met Uddhav Thackeray at Matoshree's residence in Mumbai. Thackeray was speaking at this time.

Uddhav Thackeray: विरोधक एकत्र आल्यास जिंकू! 

मुंबई। रविंद्र धंगेकरांच्या विजयाने (Ravindra Dhangekar’s victory) जॉर्ज फर्नांडिस यांच्या विजयाची आठवण झाली. विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. जनतेच्या मताचा बुलडोझर हुकुमशाही विरोधात फिरवण्याची गरज आता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केले. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी   उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, सखा …

Uddhav Thackeray: विरोधक एकत्र आल्यास जिंकू!  Read More »

Kasba Assembly By-Election:The candidate who gets more than 65 thousand votes will become MLA!

Kasba Assembly By-Election:६५ हजारांहून अधिक मते घेणारा उमेदवारच  होणार आमदार!

  पुणे । कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Assembly By-Election) मतदानाची टक्केवारी वाढल्याने निवडणुकीत विजयी होण्यासाठी किमान ६५ हजारांहून अधिक मतांची आवश्यकता असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत  आहे. त्यामुळे ६५ हजारांहून जास्त मते घेणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडण्याची शक्यता आहे आणि तोच कसब्याचा किंगमेकर ठरणार आहे.  कसबा विधानसभा पोटनिवडणूक चुरशीची झाली आहे. पोटनिवडणूक असूनही ५०.०६ टक्के मतदान झाल्याने …

Kasba Assembly By-Election:६५ हजारांहून अधिक मते घेणारा उमेदवारच  होणार आमदार! Read More »

Kasba and Chinchwad assembly by-elections: Fears as voter turnout drops

Kasba and Chinchwad assembly by-elections:मतदानाचा टक्का घसरल्याने   धाकधूक 

 पुणे ।कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत (Kasba and Chinchwad assembly by-elections)अनुक्रमे ५०.०६ टक्के आणि ५०.४७ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याने निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. येत्या गुरुवारी (दोन फेब्रुवारी) मतमोजणी होणार आहे. कसब्यात सन २०१९ च्या निवडणुकीत ५१.५४ टक्के, तर चिंचवडमध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले …

Kasba and Chinchwad assembly by-elections:मतदानाचा टक्का घसरल्याने   धाकधूक  Read More »

In Kasba Assembly By-Election, many attempts are being made by the opposition to spread misinformation. It is said that various communities are particularly upset, but in reality there is nothing like that. Only rumors are being created that the Brahmin community is angry. Ask the Congress candidate's stance on Puneshwar Mahadev. Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis said that votes are being polarized by Congress and Nationalist Congress Party in this election.

Devendra Fadnavis:ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या फक्त अफवा 

पुणे। कसबा विधानसभा मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीत (Kasba Assembly By-Election) अनेक अप्रचार करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत. विशेष करून विविध समाज नाराज असल्याचे सांगितले जात आहे , पण प्रत्यक्षात तसे काहीही नाही. ब्राह्मण समाज (Brahmin community)नाराज असल्याच्या फक्त अफवा निर्माण केल्या जात आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला पुणेश्वर महादेवाबाबत भूमिका विचारा. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मतांचे …

Devendra Fadnavis:ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या फक्त अफवा  Read More »

Kasba - Chinchwad Assembly by-election: MNS is dancing to BJP's tune only because of 'ED' threat!

Kasba – Chinchwad Assembly by-election: ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचतेय! 

पुणे ।कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba – Chinchwad Assembly by-election)भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP  ) सडकून टीका केली आहे. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला (BJP)पाठिंबा देत आहे. बोलघेवडे पोपट ‘ईडी’च्या (ED) तालावर नाचू लागले आहेत, अशी खरमरीत  टीका …

Kasba – Chinchwad Assembly by-election: ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचतेय!  Read More »

Aam Aadmi Party: Out of by-elections; But Kejriwal will come to Maharashtra

Aam Aadmi Party:  पोटनिवडणुकीतून बाहेर ;पण केजरीवाल महाराष्ट्रात येणार 

पुणे ।आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party)  महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून  (Kasba assembly elections) माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत अशी माहिती आम आदमी पक्षातर्फे देण्यात आली आहे. …

Aam Aadmi Party:  पोटनिवडणुकीतून बाहेर ;पण केजरीवाल महाराष्ट्रात येणार  Read More »

Kasba Assembly By-Election: Whose Constituency? Who will spoil the 'math' of votes!

Kasba Assembly By-Election: मतदारसंघ कुणाचा? मतांचे ‘गणित’ कुणाचे बिघडणार !

पुणे।कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत (Banners asking this question) लागले आहेत. कसबा  मतदारसंघाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून भाजपमधील (BJP)अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले असले तरी याचा फटका भाजपला बसणार की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची कोंडी होणार हे निवडणुकीनंतर …

Kasba Assembly By-Election: मतदारसंघ कुणाचा? मतांचे ‘गणित’ कुणाचे बिघडणार ! Read More »

error: Content is protected !!