राष्ट्रवादीवर निवडणुकीआधीच ‘गारद’ व्हायची वेळ!
पुणे| आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत आतापासूनच एकहाती सत्तेचा ‘गजर’ करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) निवडणुकीआधीच ‘गारद’ व्हायची वेळ ओढवली आहे. प्रभागरचनेच्या प्रक्रियेत काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेतल्याची चूक आता महागात पडली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ,आगामी पुणे महापालिका निवडणुकीत (forthcoming Pune Municipal Corporation elections) भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना ( …