प्रचाराची भिस्त ‘डिजिटल’ वरच,इच्छुकांचे धाबे दणाणले!
पुणे| आगामी पालिका निवडणूक वेळेवरच होणार असल्याचे राजकीय वर्तुळात आता जवळपास गृहीत धरले जात आहे. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात यंदा बहुतांश प्रचारपद्धत ‘डिजिटल’च होणार असल्याने शहरात इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष आक्रमक आहेत. मात्र, सध्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मार्च 2022 …
प्रचाराची भिस्त ‘डिजिटल’ वरच,इच्छुकांचे धाबे दणाणले! Read More »