BJP:शिवसेनेला शह देण्यासाठी आता भाजपची बाजी अमित ठाकरेंवर!
मुंबई।शिवसेनेला (SHIVSENA) सुरुंग लावून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने (BJP) महाराष्ट्राच्या राजकारणात एका बाणाने अनेकांवर निशाणा साधला आहे.परिणामी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) शिवसेनेवरील नियंत्रणही आता संपुष्टात आले असताना म्हणा किंबहुना त्यांच्यावर आता अस्तित्व टिकविण्याची वेळ ओढवलेली आहे. नेमक्या याचवेळी भाजपने एक हत्यार उपसले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (MNS supremo Raj …
BJP:शिवसेनेला शह देण्यासाठी आता भाजपची बाजी अमित ठाकरेंवर! Read More »