AAP Vs BJP: ‘आप’चे आमदार ‘बेपत्ता’,महाराष्ट्राची पुनरावृत्ती दिल्लीतही ?
नवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचलेला असताना, ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याचे षडयंत्र झाले, (AAP Vs BJP) त्याचधर्तीवर आता दिल्लीतही डावपेच सुरु झाले आहेत. दिल्लीतील ऑपरेशन लोटसवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) (Aam Aadmi Party) गुरुवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार …
AAP Vs BJP: ‘आप’चे आमदार ‘बेपत्ता’,महाराष्ट्राची पुनरावृत्ती दिल्लीतही ? Read More »