Mohan Bhagwat:तृतीयपंथी हे समस्या नव्हे तर समाजाचे अविभाज्य घटक
नवी दिल्ली।मानव जेव्हापासून अस्तित्वात आहे, तेव्हापासूनच तृतीयपंथी अस्तित्वात आहेत. समाजासाठी ते समस्या नाहीत तर समाजाचा अव्हीभाज्या घटक आहेत. त्यांच्या खाजगीपणाचा सन्मान होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. तृतीयपंथीयांचा सन्मान आणि हक्कांचे संरक्षण याला संघ प्रोत्साहन देईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. संघ परिवाराचे मुखपत्र असलेल्या …
Mohan Bhagwat:तृतीयपंथी हे समस्या नव्हे तर समाजाचे अविभाज्य घटक Read More »