Rahul Gandhi’s dilemma from BJP: राहुल गांधींची खासदारकी संकटात !
नवी दिल्ली। काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयाने 4 वर्षे जुन्या वक्तव्याबद्दल दोषी ठरवून 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिला असला, तरी दोन वर्षांच्या शिक्षेमुळे त्यांच्या लोकसभा सदस्यत्वावर ‘टांगती तलवार’ (Rahul Gandhi’s MP in crisis)आहे. उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा मिळाला नाही, …
Rahul Gandhi’s dilemma from BJP: राहुल गांधींची खासदारकी संकटात ! Read More »