PM Cares Fund: सरकारी कंपन्यांकडून पीएम केअर्समध्ये २,९१३.६ कोटी रुपयांचे योगदान!
नवी दिल्ली। एकीकडे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या कोट्यवधींच्या देणग्या नेहमीच गाजतात आणि त्यावरुन तर्क – वितर्क काढण्याच्या चर्चाही रंगतात. अशातच आता पीएम केअर्स फंडाला लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांमध्ये सरकारी कंपन्यांचे (government companies) योगदान मोठे असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आधीच गाजलेल्या पीएम केअर्स फंडावरून ( (PM Cares Fund) ) पुन्हा ‘पारा’यण राजकीय वर्तुळात होण्याची …
PM Cares Fund: सरकारी कंपन्यांकडून पीएम केअर्समध्ये २,९१३.६ कोटी रुपयांचे योगदान! Read More »