Criticism of Shiv Sena’s Thackeray group: फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर!
मुंबई ।शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray group of Shiv Sena)आपल्या सामना या मुखपत्राद्वारे (mouthpiece Saamna) पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर ( BJP and the Shinde group) जोरदार हल्ला चढवला आहे. सद्यस्थितीत काही जण मिशी व दाढीवर बोटे फिरवून उसने अवसान आणत आहेत;पण आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे. झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे …