Pune Lok Sabha Election: भाजपची व्यूहरचना ;पण ‘विधानसभे’त धाकधूक कुणाला ?
… तर ऐनवेळी महिला उमेदवारालाच लोकसभेची उमेदवारी ? पुणे। भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी प्रा. मेधा कुलकर्णी इच्छुक असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना खासदार करून त्यांचे राजकीय पुनर्वसन पक्षाकडून करण्यात आले आहे. परिणामी लोकसभा निवडणुकीची ( Pune Lok Sabha Election )राजकीय गणितेही बदलणार आहेत. आता लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ (former Mayor Muralidhar Mohol) यांना कितपत …
Pune Lok Sabha Election: भाजपची व्यूहरचना ;पण ‘विधानसभे’त धाकधूक कुणाला ? Read More »