Karnataka:तब्बल 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब
बेंगळुरू। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC ) महाराष्ट्राचे प्रभारी सचिव आणि माजी मंत्री एच .के पाटील ( H.K.PATIL) यांनी 2016 ते 2018 या काळात 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन (EVMs Machine missing ) गायब झाल्याचा दावा केला आहे. निवडणुक सुधारणांवर झालेल्या चर्चेत त्यांनी हा दावा केला आहे. यावर कर्नाटक ( Karnataka) विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे …
Karnataka:तब्बल 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब Read More »