राजकारण्यांसाठी मानसिक शक्तीचे ४८ नियम: यशाचा खरा पाया
राजकीय क्षेत्र हे केवळ सत्तेच्या खेळाचे मैदान नाही. ते एका मानसिक युद्धाचं रणांगण आहे.विरोधकांची टीका, कार्यकर्त्यांमधील मतभेद, प्रसारमाध्यमांचा दबाव, अपयशाचं ओझं आणि जनतेच्या अपेक्षा हे सगळं पेलण्यासाठी गरज आहे ती “Mental Power” ची! ”The 48 Laws of Mental Power” हे पुस्तक नक्की काय शिकवतं? हा प्रश्न महत्वाचा आहे. या पुस्तकात दिलेले ४८ नियम म्हणजे नेतृत्व करणाऱ्या …
राजकारण्यांसाठी मानसिक शक्तीचे ४८ नियम: यशाचा खरा पाया Read More »