Raj Thackeray: आता अक्षय्य तृतीयेला राज्यभरात भोंगे लावून महाआरत्या!
मुंबई । राज्यात सध्या भोंगे चर्चेत आहेत. सर्व मशिदींवरील भोंगे तीन तारखेपर्यंत उतरले नाही तर येणाऱ्या परिणामांना तयार रहा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता हा वाद काही शांत होण्याच्या मार्गावर नाहीये. कारण याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. या […]
Raj Thackeray: आता अक्षय्य तृतीयेला राज्यभरात भोंगे लावून महाआरत्या! Read More »









