Ravi Rana: ‘त्यांच्या सभा फिक्सिंग असतात’,राज ठाकरेंना प्रत्युत्तर
अमरावती। मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंनी (MNS supremo Raj Thackeray) काल पुण्यात झालेल्या सभेत राणे दाम्पत्याचा खरपूस समाचार घेतला. हे महाशय मातोश्रीवर (Matoshri) जाऊन हनुमान चालिसा पठन करताहेत, ती काय मशिद आहे? असा खोचक सवाल राणा दाम्पत्याला केला. सभेच्या दुसऱ्या दिवशीच आमदार रवी राणा यांनी (MLA Ravi Rana) प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंवर ‘त्यांच्या सभा फिक्सिंग असतात’ […]
Ravi Rana: ‘त्यांच्या सभा फिक्सिंग असतात’,राज ठाकरेंना प्रत्युत्तर Read More »









