MP Udayanraje Bhosle:देशाचे तुकडे झाल्यास राजकारणी जबाबदार!
सातारा ।शिवरायांच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले. ते अनेकांचे प्रेरणास्थान आहे. पण , महापुरुषांचा अवमान सातत्याने होत आहे. देशात सर्वधर्मसमभावांची व्याख्या बदलली आहे का? या देशाचे तुकडे झाल्यास राजकारणी जबाबदार असतील (politicians will be responsible if this country is divided)असा इशारा भाजप (BJP) खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosle) यांनी पत्रकार परिषदेत दिला. शिवाय’मी हातात बांगड्या […]
MP Udayanraje Bhosle:देशाचे तुकडे झाल्यास राजकारणी जबाबदार! Read More »










