‘सिंगल वॉर्ड’ रचना : नक्की कुणाच्या पथ्यावर !
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता एक सदस्य पद्धतीने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार होणार आहे. मात्र दोन सदस्य प्रभागरचनेला राष्ट्रवादीचा आग्रह असला तरी काँग्रेस आणि शिवसेना मात्र एक सदस्य प्रभागरचना पद्धतीवर ठाम आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी किंवा त्यानंतर यावर तोडगा निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असली तरी एक सदस्यीय प्रभाग रचना पद्धत यावरच …