पुणे प्रभागरचना 2025: सत्तेचं गणित की पुणेकरांचा विकास?
पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना( पुणे प्रभागरचना 2025) सध्या अंतिम टप्प्यात आहे. पण, या प्रक्रियेत राजकीय पक्षांची बांधिलकी जनतेशी आहे की सत्तेच्या गणिताशी हाच खरा प्रश्न आहे. प्रभागरचना (पुणे प्रभागरचना 2025)ही एक सुवर्णसंधी असते, ती म्हणजे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार सुविधा कशा पोहोचतील. रस्ते,पाणी,शाळा,आरोग्य, वाहतूक ,कचरा व्यवस्थापन कसे सुधारतील याचे नीट नियोजन करण्याची. पण सध्याच्या घडामोडींवर नजर टाकली, तर ही संधी …
पुणे प्रभागरचना 2025: सत्तेचं गणित की पुणेकरांचा विकास? Read More »