BMC ELECTION thackeray-bandhu-yuti-bjp-dhasti

ठाकरे बंधूंची युती; भाजपला धास्ती?

मुंबई महापालिका रणधुमाळीत मराठी अस्मिता विरुद्ध भाजपचे समीकरण  आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण कुणाशी युती करणार, स्वबळावर लढणार की सहकारी पक्षांसह? या चर्चा रंगू लागल्या असतानाच भाजपचं लक्ष्य सरळ मुंबई महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकवण्यावर केंद्रित झालं आहे.पण ‘हिंदी भाषेची सक्ती’ हा मुद्दा भाजपने पुढे केल्याने परिस्थिती बदलली. नेमकं हाच मुद्दा, दोन दशके एकमेकांपासून दुरावलेले राज आणि […]

ठाकरे बंधूंची युती; भाजपला धास्ती? Read More »