सामाजिक

Gurdwara Guru Nanak Darbar: Greetings to 'Veer Sahebzade' from Multilingual Poetry Conference

Gurdwara Guru Nanak Darbar:बहुभाषिक काव्यसंमेलनातून ‘वीर साहेबजादे’ यांना अभिवादन 

 पुणे| ‘न जाने कितने तारे,आसमान से रोते हुए टूटे होंगे, न जाने वो ईंटो ने,खुद को कितना कोसा होगा… गुरु गोबिंद सिंहजी से सीख मिली थी,इसलिए सही और सच के लिए अड़े थे’ या काव्यातून शिखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोबिंदसिंह (Guru Gobind Singhji) यांच्या  हौतात्म्य पत्करलेल्या  सुपुत्रांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करताना वीर साहेबजादे (Veer Sahebzade)यांना …

Gurdwara Guru Nanak Darbar:बहुभाषिक काव्यसंमेलनातून ‘वीर साहेबजादे’ यांना अभिवादन  Read More »

In today's stressful life, the moments of love and affection that come from relationships are very important to us. Assuring to strengthen the unbreakable bond of our relations, the police of Dattawadi Police Station promised to the sisters in the Rakshabandhan program that they will always be vigilant for the protection of the society as well as the protection of women. No festival can be celebrated for policemen who are always ready to protect the society. For the last 10 years, Rakshabandhan program is being organized with the police in Duttawadi Police Station on the initiative of former Deputy Mayor Aba Bagul, Congress Youth Leader Amit Bagul

Amit Bagul’s Rakshabandhan activities:समाज रक्षणाचे ‘त्यांनी ‘ दिले वचन !

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन उत्साहात  पुणे|  आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधून निर्माण होणारे प्रेम आणि आपुलकीचे क्षण आमच्यासाठी खुपच महत्वाचे आहे. या आपल्या नात्यांचे अतूट बंधन दृढ करण्याची ग्वाही देताना समाजाच्या रक्षणाबरोबर महिलांच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष राहू असे वचन दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील  (Dattawadi Police Station)पोलिसांनी रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan program) कार्यक्रमात भगिनींना   दिले.   समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या …

Amit Bagul’s Rakshabandhan activities:समाज रक्षणाचे ‘त्यांनी ‘ दिले वचन ! Read More »

The country's unemployment rate is rising to 7.80 per cent

Unemployment:देशात बेरोजगारीचा आलेख उंचवतोय, दर७.८०टक्क्यांवर

मुंबई ।जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा  दर (unemployment rate)७.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात, विशेषत: कृषी क्षेत्रातील १.३ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या.  त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी  (Center for Monitoring Indian Economy)या आर्थिक संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर जूनमध्ये 8.03 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मेमध्ये ७.३० टक्क्यांवर होता. शहरी भागात, परिस्थिती …

Unemployment:देशात बेरोजगारीचा आलेख उंचवतोय, दर७.८०टक्क्यांवर Read More »

After Corona, Job Festival is the need sonam patel congress saurabh amarale pune politics

कोरोनानंतर नोकरी महोत्सव ही काळाची गरज : सोनल पटेल

पुणे|कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक स्तरावर  नोकरी महोत्सवाचे आयोजन करून युवा वर्गाला रोजगार मिळवून देण्याची आज गरज आहे,असे प्रतिपादन  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल यांनी येथे केले.      कर्तव्य सामाजिक संस्थेतर्फे व पुणे शहर युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या पुढाकाराने आयोजित नोकरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी  त्या बोलत …

कोरोनानंतर नोकरी महोत्सव ही काळाची गरज : सोनल पटेल Read More »

For the flood victims in Pune Mahad, the residents of Shivajinagar village came together and helped the society by fulfilling their duty.pune maharashtra

शिवाजीनगर गावठाणमधील रहिवाशांची पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची  मदत 

पुणे : महाडमधील पूरग्रस्तांसाठी शिवाजीनगर गावठाणातील रहिवाशांनी एकत्र येत जीवनावश्यक वस्तूंची मदत करून समाजाप्रती कर्तव्य बजावले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या नेतृत्वाखाली महाडमधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी  आवाहन करण्यात आले. या आवाहनाला  शिवाजीनगर गावठाणातील रहिवाशांनी   उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला.एक हजार पूरग्रस्त  कुटुंबासाठी अन्नधान्याचे किट, ७०० पाण्याचे बॉक्स घेऊन  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष  बाळासाहेब बोडके यांच्या नेतृत्वाखाली  …

शिवाजीनगर गावठाणमधील रहिवाशांची पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची  मदत  Read More »

‘हेल्प रायडर्स’कडून महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पुणे दि. महाडमधील पूरग्रस्तांना पुण्यातील हेल्प रायडर्सकडून पहिल्या टप्प्यात  ६०० कुटुंबासाठी  जीवनावश्यक वस्तू,  पाण्याच्या ४०० बॉक्सची  मदत  करण्यात आली.  कोथरूड येथून   पूरग्रस्त ६०० कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह पाण्याचा साठा स्वच्छतासेवक  महादेव चव्हाण यांच्या हस्ते  आणि हेल्प रायडर्सचे ३५ स्वयंसेवक संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली  महाडला रवाना झाले.यावेळी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे उल्हास रानडे, चंद्रशेखर चिंचोरे, जयश्री वानखेडे, सुहास बटुळे गौरव बेडसगांवकर, …

‘हेल्प रायडर्स’कडून महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत Read More »