शहर

Shirur Lok Sabha Constituency Dr. Amol Kolhe NCP Sharad Chandra Pawar Party

Jayant Patil: ‘शिरूर’ मधून डॉ. अमोल कोल्हे ‘लोकसभा’ लढणार! 

 मतदारांच्या घरात जावून पेट्रोल, गॅस महागला हे सांगा : कार्यकर्त्यांना आवाहन  पुणे।आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बूथ कमिट्या सक्षम करा. बूथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपणच आपली फसवणूक करून घेतो, असा त्याचा अर्थ होतो. गर्दी जमणे, माणसे गोळा होणे, हे महत्वाचे असून निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचणारे सैन्य नसेल तर पक्षाच्या प्रचाराला तळागळापर्यंत पोहचविण्याची क्षमता कमी …

Jayant Patil: ‘शिरूर’ मधून डॉ. अमोल कोल्हे ‘लोकसभा’ लढणार!  Read More »

Pune BJP threat: Congress will protect 'Nirbhay Bano' meeting!

Pune BJP threat:  ‘निर्भय बनो’च्या सभेला काँग्रेस देणार संरक्षण!  

​पुणे । गुंडशाही व झुंडशाहीच्या विरोधात  शुक्रवार दि. ९ रोजी  ‘निर्भय बनो’ ची ( ‘Nirbhay Bano’) होणारी सभा उधळून टाकण्याचा इशारा देणाऱ्या भाजपला(BJP) रोखण्यासाठी आता काँग्रेस(Congress) सरसावली असून कोणत्याही स्थितीत ‘निर्भय बनो’ ची ( ‘Nirbhay Bano’) सभा होणारच आणि लोकशाही वाचविण्यासाठी (protect democracy) इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्ष कटिबद्ध असून या सभेला संरक्षण देणार असल्याची ग्वाही पुणे शहर काँग्रेसने (Pune City …

Pune BJP threat:  ‘निर्भय बनो’च्या सभेला काँग्रेस देणार संरक्षण!   Read More »

punebjppolitics pune city devlopment

Pune BJP:विकासावर मौन बाळगू या​,भक्तीवर बोलू या !

लोकसभा निवडणुकीसाठी​(Lok Sabha elections​)सर्वच पक्षांनी दंड थोपटले आहेत.लोकसभा पाठोपाठ विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुका​(assembly and then the municipal elections​)रंगणार आहेत.​भाजपनेच कार्यकर्त्यांना तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच लोकसभेच्या निमित्ताने ‘व्होट बँक’ बळकट करण्यासाठी ​पुणे शहर भाजपने​ (Pune BJP​)आता  ‘भक्ती’वर भर दिला आहे.त्यानुसार शहरात तसे कार्यक्रम​ही  पार पडले​ आणि फेब्रुवारी महिन्यात ​तर आणखी कार्यक्रमाची आखणी ​पुणे भाजपने​ (Pune BJP​)केली आहे.कोणत्याही स्थितीत भक्तीच्या  …

Pune BJP:विकासावर मौन बाळगू या​,भक्तीवर बोलू या ! Read More »

upcoming Lok Sabha - Assembly elections Deputy Chief Minister ajit pawar NCP PUNE NEWS

Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार ! 

पुणे। भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सरकारमध्ये (Eknath Shinde government) सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील (NCP) फुटीर गटाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा  ( upcoming Lok Sabha and Vidhan Sabha) महायुतीतर्फे लढणार असल्याचे जाहीर करताना आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे असेही स्पष्ट केले आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्ष नेमका कुणाचा ? हा प्रश्न आजमितीसही …

Ajit Pawar: आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका महायुतीतर्फे लढणार !  Read More »

Kothrud Assembly Constituency Chandni Chowk Chandrakant Patil Medha Kulkarni

Pune City BJP:चांदणी चौकाचे स्टार…  ;पण  कुरघोडीच्या राजकारणात मान्यवरांचे ‘चेहरे’ झाकोळले !

पुणे । मोठा गाजावाजा करत भाजपने (Pune City BJP)चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचा (renovation of Chandni Chowk) इव्हेन्ट केला. त्यासाठी  चांदणी चौकाचे स्टार (Stars of Chandni Chowk) उजळले अशी जाहिरातबाजीही केली मात्र अंतर्गत शह- काटशहाच्या राजकारणात मात्र मान्यवरांचे ‘चेहरे’ पडल्याने आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघ ( Kothrud Assembly Constituency)  कुणाचा हाच मुद्दा भाजपच्या गोटात गाजण्याची दाट चिन्हे आहेत. मतदारांना गृहीत धरण्याची चूक भाजपच्या नेतृत्वाने …

Pune City BJP:चांदणी चौकाचे स्टार…  ;पण  कुरघोडीच्या राजकारणात मान्यवरांचे ‘चेहरे’ झाकोळले ! Read More »

BJP: "The 'difference' in the party with difference is over! Former MLA Medha Kulkarni Chandni Chowk Flyover PUNE BJP

BJP: पार्टी विथ डिफरन्स मधला ‘डिफरन्स’ च संपला!

पुणे ।  ”देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.” अशा रोखठोक शब्दात माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former MLA Medha Kulkarni ) यांनी भाजपचीच (BJP) कानउघडणी …

BJP: पार्टी विथ डिफरन्स मधला ‘डिफरन्स’ च संपला! Read More »

NCP PUNE CITY

NCP:अजित पवारांचे छायाचित्र अखेर ‘हद्दपार’!

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटी नंतर शहर कार्यालय (Nationalist Congress Party Pune City)  कोणत्या गटाकडे यावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे छायाचित्र वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयानुसार  अखेर  हटविण्यात  आले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या हस्तेच या कार्यालयाचे काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले होते.कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम राहू नये आणि शरद पवार यांच्या समवेत …

NCP:अजित पवारांचे छायाचित्र अखेर ‘हद्दपार’! Read More »

Pune City Congress: Support for pilgrimage through 'Sanman Dindi'!

Pune City Congress:’सन्मान दिंडी’तून वारकऱ्यांना पाठिंबा! 

 पुणे। पुणे शहर काँग्रेसतर्फे (Pune City Congress)  वारकऱ्यांवर (Ashadhi Wari 2023) झालेल्या लाठीचार्जचा(Warkari Lathicharge) निषेध करण्यासाठी    सन्मान दिंडी    काढण्यात आली. या   दिंडीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते  ‘आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो’,’आमची संस्कृती वारकरी संप्रदाय’,’महाराष्ट्राचा अभिमान’  असे फलक घेऊन  वारकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.   वारकऱ्यांवर  अमानुष पद्धतीने झालेला  लाठी चार्ज  कोणाच्या इशाऱ्याने  केला होता ?  भागवत संप्रदायाच्या 350 वर्षाच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली …

Pune City Congress:’सन्मान दिंडी’तून वारकऱ्यांना पाठिंबा!  Read More »

Ashadhi Wari 2023: Rain Yagya, Padya Pujan ceremony overwhelmed Warkari!अमित बागुल Former deputy mayor, former group leader of Congress party in Pune Municipal Corporation Aba Bagul and friends and Pune Navratri festival organizes various activities for the pilgrimage . This year too, the devotees were welcomed with Padya Puja.

ashadhi wari 2023:पर्जन्य यज्ञ, पाद्यपूजन सोहळ्याने वारकरी भारावले!

पुणे। सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून ( ashadhi wari 2023)निघालेल्या  हजारो  वैष्णवांनी( pilgrimage) पुणे मुक्कामी पर्जन्य यज्ञातून बा विठ्ठला … बळीराजासह नागरिकांना समृद्धी दे,शेतकऱ्यांचे  अकाली ‘मरण ‘ टळू दे… सर्वसामान्यांना आता महागाईतून ‘मुक्ती ‘ दे …जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभाव एकोपा कायम राहू दे!  अशी प्रार्थना करून वरुणराजाला साकडे घातले. यावेळी पाद्यपूजनाच्या सोहळ्याने …

ashadhi wari 2023:पर्जन्य यज्ञ, पाद्यपूजन सोहळ्याने वारकरी भारावले! Read More »

Ajit Pawar's comment on Pune Lok Sabha by-election

Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election:जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा! 

पुणे । खासदार गिरीश बापट यांना जाऊन 3 दिवस झालेत, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुणे पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना (Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election) लगावला आहे.  खासदार गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर (death of Member of Parliament Girish Bapat)पुण्यात लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होत आहेत. यावर …

Ajit Pawar’s comment on Pune Lok Sabha by-election:जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!  Read More »